राजकीय
इसरूप ता.वाशी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातून शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्याचां जाहीर प्रवेश.

परंडा ( फारुक शेख )
भूम परंडा वाशि 243 मतदार
संघामध्ये पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन इसरूप येथील संदीप कदम,शंभू अनपट,भाऊ छत्रे,गोरख जाधवर,दिनेश डांगे,श्रीराम अनपट,सुदाम गायकवाड,संजय कदम,जालिंदर जाधवर,विशाल उघडे,बापूराव अनपट,दिनेश कोल्हे,भगवान ढाकणे,सुरज घुले,साहिल गायकवाड,मेघराज कदम,शंकर कदम या कार्यकर्त्यांनी ना. सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला….
या वेळी केशव(दादा)सावंत, बाळासाहेब मांगले,अँड.सत्यवान गपाट, नागनाथ नाईकवाडी,शिवहार स्वामी व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते….