Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अन्नछत्र मंडळात आमदार सचिन कल्याणशेट्टीच्यां वाढदिवसानिमित्त सत्कार

Admin by Admin
November 5, 2024
in सामाजिक
0
अन्नछत्र मंडळात आमदार सचिन कल्याणशेट्टीच्यां वाढदिवसानिमित्त सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न झाला.
दरम्यान ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नूतन आमदार चित्राताई वाघ, भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा होळीकट्टी, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, आरपीआय (आठवले गट) तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, सो.म.पा.माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, दुधनी कृषी उत्पन्न बजार समितीचे उप सभापती सिद्धराम बाके, नागराज कुंभार, प्रदीप हिंडोळे हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, मनोज  निकम, प्रविण देशमुख, न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, अमित थोरात, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रविण घाडगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, गणेश भोसले, संतोष माने, गोरख माळी, बाबुशा महिंद्रकर, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, चंद्रकांत हिबारे, दत्ता माने, मल्लिनाथ कोगनुरे, स्वामिनाथ गुरव, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी,  राजू पवार, प्रसाद हुल्ले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

दक्षिण सोलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Next Post

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

Admin

Admin

Next Post
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697