Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

Admin by Admin
October 17, 2024
in सामाजिक
0
नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

नागणसूरचे श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या ९२ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट माहिती अधिकार  शहर अध्यक्ष समर्थ गुरुलिंग अप्पा बिराजदार यांनी महास्वामीजी आशीर्वाद घेतले.    यावेळी माहिती अधिकार शहर अध्यक्ष समर्थ गुरुलिंगप्पा बिराजदार  यांचा मठाधिपती डॉ अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी शाल हार श्रीफळ व महास्वामीजींचां  फोटो  देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

Previous Post

थोर समाज सुधारक आणि महापुरुषांचे विचार पदोपदी मार्गदर्शक व्हावेत हाच संस्था नामांतरणाचा हेतू आहे -कुलगुरू प्रकाश महानवर

Next Post

लाडकी बहीण योजने संदर्भात भीमशाही युवा संघटनेचे निवेदन

Admin

Admin

Next Post
लाडकी बहीण योजने संदर्भात भीमशाही युवा संघटनेचे निवेदन

लाडकी बहीण योजने संदर्भात भीमशाही युवा संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697