Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

लाडकी बहीण योजने संदर्भात भीमशाही युवा संघटनेचे निवेदन

Admin by Admin
October 18, 2024
in सामाजिक
0
लाडकी बहीण योजने संदर्भात भीमशाही युवा संघटनेचे निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )मुख्यमंत्री लाकडी बहीण योजनेचे महीलांना आलेले पैसे महाराष्ट्र बँक मासुळकर कॉलनी पिंपरी या बँकेमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये अडवणूक केली जात असल्याच्या महिलांनी अनेक तक्रारी भीमशाही युवा संघटनेकडे केल्या होत्या. त्यामुळे आज. दिनांक 17/ 10/ 2024 रोजी. भिमशाही युवा संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्र बँक मासुळकर कॉलनी पिंपरी येथील बँक मॅनेजर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलाची बँकेकडून आडवनुक केली जाऊ नये. अन्यथा* *भीमशाही युवा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी बँक मॅनेजर यांनी मुख्यमंत्री*लाडकी बहीण योजनेतील महिलांना बँकेकडून सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी भिमशाही युवा _संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे.तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभधारक अनिता उजगरे व इतर महिला उपस्थित होत्या.

Previous Post

नागणसूर मठात समर्थ बिराजदार यांचा सत्कार

Next Post

आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार दि २१ ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रामाचे आयोजन

Admin

Admin

Next Post
आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार दि २१ ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रामाचे आयोजन

आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार दि २१ ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रामाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697