Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Admin by Admin
October 9, 2024
in राजकीय
0
दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तालुक्यातील मद्रे गावातील ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून निवडून आणणारच.

सोलापूर – ( प्रतिनिधी )दक्षिण सोलापूर मतदारसंघात एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांचा सध्या गावभेट दौरा सुरु आहे.आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावात नवरात्र महोत्सवानिमित्त देवीच्या पुजेचे निमंत्रण मिळाल्याने महादेव कोगनुरे हे देवी पुजेसाठी आज मद्रे गावात आले होते.यावेळी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना एकमुखी समर्थन देण्याचा निर्णय घेतला.सर्वांनी गटतट विसरुन एकत्रित येत महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातून निवडून आणून आमदार करणारच असा पक्का निर्धार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच श्रीशैल व्हनमाने , सोमनिंग गडदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी मिळून महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून ताकद देण्याचा निर्धार केला.
गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढताना दिसतात.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुठल्याही सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रम असला की महादेव कोगनुरे यांची उपस्थिती पहायला मिळत आहे.नेहमीच महादेव कोगनुरे हे सर्व सामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभाग होत असतात.यामुळेच महादेव कोगनुरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.

चौकट -सर्व सामान्य माणूस हीच माझी ताकद आहे.यांच्यावरच माझी संपूर्ण राजकीय वाटचाल सुरु आहे.सर्व सामान्य नागरिक जो निर्णय देतील तो मला मान्य असेल.–

महादेव कोगनुरे

Previous Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या नारीशक्ती पुरस्काराचे थाटात वितरण

Next Post

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Admin

Admin

Next Post
दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697