Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर येथील जिल्हा  शल्य चिकित्सा सोलापूर कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

Admin by Admin
October 1, 2024
in सामाजिक
0
सोलापूर येथील जिल्हा  शल्य चिकित्सा सोलापूर कार्यालय येथे   आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

  सोलापूर येथील जिल्हा  शल्य चिकित्सा सोलापूर कार्यालय येथे दि. ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.  सोलापूर जिल्हा शल्य चिकित्स अधिकारी सुहास माने  यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आली. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुळे अक्कलकोट तालुका  माहिती अधिकार महिला आघाडी तालुका संघटक वैशाली हावनूर माहिती अधिकार महिला  आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती स्वामी  अक्कलकोट तालुका माहिती अधिकार सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनाळे अक्कलकोट तालुका माहिती अधिकार कार्यकारणी सदस्य स्वामीनाथ हेगडे दक्षिण सोलापूर माहिती अधिकार तालुकाप्रमुख सिद्धाराम बगले आदीची  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती अधिकार दिनाचे महत्व काय आहे याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुळे  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती अधिकार सोलापूर जिल्हा सर्व पदाधिकारी , आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

भाजप सरकार मायबाप सरकार नसून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे :- प्रणिती शिंदे

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात क्रेझ  कोणाची !  विधानसभेच्या अगोदर रंगतेय चर्चा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697