Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरची  कन्या किर्ती नंदकिशोर भराडिया हिचा विश्वविक्रम !

Admin by Admin
September 21, 2024
in टॉप न्यूज
0
सोलापूरची  कन्या किर्ती नंदकिशोर भराडिया हिचा विश्वविक्रम !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

सोलापूर – सोलापूरची कन्या कु. किर्ती नंदकिशोर भराडीया हिने श्रीलंकेपासून भारतापर्यंत ३२ कि.मी. अंतर समुद्रात १० तास २५ मिनिटे न थांबता पोहून पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे.

दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे १:४५ वाजता तलाईमनार (श्रीलंका) येथून समुद्रात पोहण्यासाठी सुरुवात करून न थांबता पोहली आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १२:१० वाजता धनुष्यकोडी (भारत) येथे पोहोचली. सोलापूरकरांसाठी  हा अभिमानाचा क्षण असून वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीच्या अधिकाऱ्यांनी “लाँगेस्ट नॉन-स्टॉप ट्रान्सनॅशनल स्विम बाय अ चाइल्” हे पुस्तक देऊन तिचा गौरव केला आहे.

 

Previous Post

अक्कलकोट ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

Next Post

महापालिका व मराठवाडा जनविकास संघा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध उपक्रमांनी साजरा

Admin

Admin

Next Post
महापालिका व मराठवाडा जनविकास संघा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध उपक्रमांनी साजरा

महापालिका व मराठवाडा जनविकास संघा तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध उपक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697