Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विविध क्रीडा स्पर्धेत मंगरुळे प्रशालेच्या खेळाडूंचे यश

Admin by Admin
September 10, 2024
in शैक्षणिक
0
विविध क्रीडा स्पर्धेत मंगरुळे प्रशालेच्या खेळाडूंचे यश
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका जिल्हास्तर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रशालेतील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून प्रशालेचा व संस्थेचा नावलौकिक वाढविला. जिल्हास्तर डॉजबॉल स्पर्धा गादेगाव, पंढरपूर येथे संपन्न झाल्या.  मुलांच्या  संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभाग स्तरावर झेप घेतली. व मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सतरा वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. तसेच जिल्हास्तर थ्रो बॉल सिंहगड पब्लिक स्कूल, केगाव, सोलापूर येथे संपन्न झाल्या. प्रशालेतील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने विभाग स्तरावर झेप घेतली. तर चौदा वर्षे वयोगटातील खेळाडूंनी जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच तालुकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये मुलांच्या दोन्ही संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर झेप घेतली. तालुका स्तर मैदानी स्पर्धेमध्ये तीन खेळाडूंनी यश प्राप्त केले.
 विभाग स्तरावर निवड झालेल्या डॉजबॉल खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे…
 डॉज बॉल मुले:-सिद्धाराम कोल्ले, प्रथमेश पुजारी, श्रावण राठोड, संदीप बाचके, रोहित सोनार, प्रेमराज राठोड, शिवराज दुधाळे, रामचंद्र बिराजदार, सागर विजापुरे, विशाल कोळी, बाबासाहेब गायकवाड, समर्थ जाधव
डॉज बॉल मुली:-अभिनया अडवीतोटे, महेक फकीर, सुष्मिता पवार, लक्ष्मी प्रचंडे, जोया मुजावर, मयुरी निलंगे, जयमाला हिप्प रगी ,श्रावणी हरवाळकर, शहेनशा बेगम पिरजादे, सुमय्या शेख, संस्कृती सुरवसे,
थ्रो बॉल मुले:- केदार कलबुर्गी,अक्षत लोके, रोहित राठोड ,आदित्य गुड्डे ,जिलानी शेख, नितीन कुंभार, सोहेल मुल्ला, समर्थ नरेगल, प्रज्वल मालगार, मनमित किलजे, श्रेयश धुतरगे, युवराज शिंदे.
थ्रो बॉल मुली:-अभिनया अडवीतोटे, ऐश्वर्या घंटे, वैष्णवी हन्नोरे, जोया कोटणाल, संचिता थोरात, मनाली रोडगे, वैष्णवी राठोड ,गौरी पाटील, अक्षता जानवडे, दिपाली बिराजदार…
जिल्हास्तर थ्रो बॉल उपविजेता संघ पुढीलप्रमाणे…
प्रतीक जोगदे, विराट पाटील, संकेत स्वामी, पृथ्वीराज जोगदे, अनिकेत सुरवसे, आयुष हिरेमठ, आदर्श राऊत, सोहम सलगरे, समर्थ जकापुरे, सुरज स्वामी, स्वप्निल शिंदे, अजित चव्हाण,
जिल्हास्तरावर क्रिकेट संघातील खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे…
14 मुले क्रिकेट:-मुजम्मिल मुल्ला ,सशांक कुसगले, मुदसिल मुल्ला, अंच पवार ,वेदांत, मैनोदिन ,शुभम, सार्थक ,गजानन, हनुमंतराव ,विवेक, फरहान, श्रीराज, अमित चौधरी, ऋषिकेश दंडवलकर, व अथर्व कोम्पा
17 मुले क्रिकेट :-सुदीप कुसगले, उदय उमाटे, ओंकार लिंबीतोटे, अनिरुद्ध सुतार, सुमेध धायगुडे, विनायक जोगदे, कुणाल कोळेकर, कृष्णा सुरवसे, ओंकार स्वामी, देवराज किरनळी, समर्थ निंबाळ, ऋतुचंदन, यश ,केदार, अभिषेक, दिनेश, स्वप्निल चव्हाण, आर्यन पवार
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख उमेश नेवाळे, क्रीडा शिक्षक  सिद्धेश्वर घुगरे,  निलेश बाके,  अभिजीत लोके व सर्व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.  सर्व यशस्वी खेळाडूंचे के.एल. ई. संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे,स्थानिक नियमक मंडळाचे चेअरमन . अनिल पट्टेड व सदस्य.अ‌‌ॅड. . अनिल मंगरूळे, संस्थेचे सदस्य  अनिल पाटील,मुख्या.  नंदाजी कदम, उपमुख्या. . मल्लिनाथ पाटील व पर्यवेक्षिका. आरती तोळणूरे व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विभाग स्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Next Post

छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली येथील गणेश उत्सवाची ७७ व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापना

Admin

Admin

Next Post
छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली येथील गणेश उत्सवाची ७७ व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापना

छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली येथील गणेश उत्सवाची ७७ व्या वर्षी देखील जल्लोषात प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157259
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697