Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा येथे खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे 13 सप्टेंबर रोजी आयोजन 

Admin by Admin
September 9, 2024
in सामाजिक
0
परंडा येथे  खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे 13 सप्टेंबर रोजी  आयोजन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा  ( फारुक शेख )परडा येथे सावंत यांच्या वतीने
गौरी-गणपती निमित्त खास लाडक्या बहिणींसाठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत व बालगायिका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर प्रस्तुत .खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून धनंजय सावंत मित्र परिवार परंडा भुम वाशी यांच्या वतीने दि.१३ शुक्रवार रोजी परंडा येथील राजवीरा लॉन्स, बावची रोड येथे करण्यात येणार आहे

या कार्यक्रमात प्रथम बक्षिस फ्रिज, व्दितीय बक्षिस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षिस वॉशिंग मशीन, चतुर्थ बक्षीस आटा चक्की, पाचवे बक्षिस शिलाई

मशीन असे असणार आहे. तर या खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महीला भगिणीस आकर्षक साडी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रम ाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारे टिव्ही फेम बालगायिका सह्याद्री मळेगावकर व सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

तरी सदरील कार्यक्रमात परंडा-भुम-वाशी तालुक्यातील सर्व लाडक्या महीला भगिणीनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेऊन शोभा वाढवावी, अशी विनंती धनंजय सावंत मित्र परिवाराकडून करण्यात आली आहे.

Previous Post

विमुक्त जातीतील बोगस राजपूत भामटा यांची घुसखोरी थांबवा,अन्यथा तुमचा सुपडासाफ करु- गोर सेना तालुका अध्यक्ष जिवन राठोड

Next Post

महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी 

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी 

महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697