महाराष्ट्र

आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्याकडून सोनपेठ तालुक्यातील विविध शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

 

सोनपेठ / परभणी ( मंजूर मुल्ला )सोनपेठ तालुक्यात अतिवृष्टी बाधित झालेल्या वडगाव, मरगळवाडी, वैतागवाडी, निळा, उक्कडगाव मक्ता, नैकोटा, भिसेगाव, मोहळा, पोहंडूळ, तीवठाणा या गावांना आ.सुरेशराव वरपुडकर यांनी भेट दिली. व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जाधव, जिल्हा सचिव आबासाहेब मोकाशे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सुदर्शन कदम, अमोल बचाटे, मारुती जांभळे, बाबू शेख, अविनाश जाधव, तानाजी भिसे, गणेश कदम, हनुमान जाधव, आत्माराम कदम, हनुमान साठे, दिलीप महाराज, सोपान होरे, विनोदराव, महादेव सोळंके, गोकुळ जाधव, रावसाहेब बचाटे, गणेशराव कदम, पिंटू अण्णा धोंडगे व शेतकरी मोठया संख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button