Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन

Admin by Admin
September 2, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट बसस्थानक परिसरात प्रवाशाचें हाल ,  लहुजी शक्ती सेनेचे हालगीनाद आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 आंदोलन तीव्र करणार – जिल्हाध्यक्ष वसंत देडेचा इशारा
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 अक्कलकोट . बसस्थानक आगार प्रमुख याना डोळे असुन प्रवाशांचे हाल दिसत नाहीत का ? बसस्थानक परिसरात पावसामुळे चिखल सखल भागात पाणी साचत आहे . जेष्ठ नागरिक वृद्ध महिला लहान मुले घेऊन जाणारे माता भगिनी एस टी मध्ये चढताना उतरताना चिखल मुळे पाय घसरत आहेत अपंग व्यक्ती तर चिखल पाण्यातून मार्गक्रमण करणे अंत्यत कष्ठदायक झाले आहे प्रवाशाची सुरक्षाला प्राधान्य दया आदि मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीन जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी आगार व्यवस्थापक यांनां लेखी निवेदन देऊनही कुठलीच उपाययोजना केली नसल्याने अक्कलकोट बसस्थानक आगार येथे सोमवारी दुपारी हालगीनाद आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले . 
गेली तीन दिवस सलग संतधार होत असल्याने बसस्थानकात प्रवेश करून गर्दी मध्ये बस पकडणे अंत्यत  धोकादायक बनले आहे . अक्कलकोट आगार प्रवशाच्या सुरक्षितेकरिता काहीच करू शकले नाही . असंवेदनशिल राज्य परिवहन महामंडळाच्या धोरणा विरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिला आहे .
   बसस्थानक आवारातील चिखल दलदल पाहता चांगले धट्टेकट्टे नागरिकही चालु शकत नाहीत
तातडीन चिखल दलदल नष्ठ करण्यासाठी पावले उचला अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने असंवेदनशिल राज्य परिवहन महामंडळाच्य काराभारा विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा हालगीनाद आंदोलन प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिला . याप्रसंगी
 इरफान तडमोड, मोबीन अन्सारी, सद्दाम शेख, दत्ता कांबळे, विशाल भांगे, हनुमंत उकिरडे, हरी गणपत देडे, अनिल केंगारे, गणेश देडे, संतोष केंगारे,गणेश शिरसाट, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पाथरी तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान शेत पिकांचे पशुधन व मालमत्तेचे नुकसान

Next Post

उजनीचे पाणी आणल्याचा आजी – माजी आमदाराचां दावा , पाण्याचे राजकारण पेटणार !

Admin

Admin

Next Post
उजनीचे पाणी आणल्याचा आजी – माजी आमदाराचां दावा , पाण्याचे राजकारण पेटणार !

उजनीचे पाणी आणल्याचा आजी - माजी आमदाराचां दावा , पाण्याचे राजकारण पेटणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697