Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप

Admin by Admin
August 27, 2024
in टॉप न्यूज
0
सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहर शिवसेना महिला आघाडी , अक्कलकोट तालुका शिवसेना कामगार सेना व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे कैलासवासी द्वारकाबाई साहेबराव कांबळे महानगरपालिका मराठी मुलांची शाळा विनायक नगर येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सदरचा उपक्रम दिनांक 26 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता घेण्यात आला.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबांण्णा तेगेळी होते .याप्रसंगी माहिती अधिकार महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुळे , मुंबई मुख्यमंत्री जनकल्याण समितीचे श्रीकांत गोसावी , माहिती अधिकार महिला आघाडी अक्कलकोट तालुका संघटक , अक्कलकोट शिवसेना महिला आघाडी शहर अध्यक्ष वैशाली हावनूर , शिवसेना कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे , माहिती अधिकार दक्षिण सोलापूर अध्यक्ष सिद्धाराम बगले , माहिती अधिकार सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत कोळी , अक्कलकोट शिवसेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद ,वर्षा  मेत्रे , गंगाबाई स्वामी ,माहिती अधिकार महासंघाचे वाघमारे ,माहिती अधिकार अक्कलकोट तालुका सह प्रचार प्रमुख लक्ष्मी रामनाळी आदींची आवडी प्रमुख उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक किशोर मोरे यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी वैशाली हावनूर लक्ष्मी रामनाळी वर्षा मेहेत्रे गंगाबाई स्वामी यांचा सत्कार सहशिक्षिका अनिता मोरे ,मनीषा बुद्रुक , अंजली कोळी , भाग्यश्री तुम्मा यांनी केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सहशिक्षक प्रसन्न निकंबे अझरुद्दीन पंजेवाले रणधीर तांबिले मनीषा बुद्रुक, अनिता मोरे ,राजेश नाईकवाडी , अंजली कोळी भाग्यश्री तुम्मा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

महादेव कोगनुरे यांनी घेतली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट.

Next Post

शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Admin

Admin

Next Post
शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शोकाकुल वातावरणात खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697