Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महादेव कोगनुरे यांनी घेतली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट.

Admin by Admin
August 27, 2024
in सामाजिक
0
महादेव कोगनुरे यांनी घेतली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अतुल कुलकर्णी यांनी केले महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे कौतुक.

अक्कलकोट ( प्रतिनिधी )एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली.श्री सिद्धारामेश्वर च्या पुण्यनगरीत महादेव कोगनुरे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे स्वागत केले.तसेच आज पर्यंतच्या महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याची कार्य अहवाल पुस्तिका भेट म्हणून देण्यात आले.या वेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करीत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Previous Post

भगवान बुद्ध आणि चार आर्यसत्य 

Next Post

सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप

Admin

Admin

Next Post
सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप

सोलापूर मनपा शाळेत शिवसेना व माहिती अधिकार कार्यकर्ता  महासंघाकडून शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697