Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भाई अँड नारायण गोले पाटील यांनी घेतली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट..

Admin by Admin
August 27, 2024
in राजकीय
0
भाई अँड नारायण गोले पाटील यांनी घेतली संघर्ष योद्धा मनोज  जरांगे पाटील यांची भेट..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

माजलगाव ( नाजेर कुरेशी )विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष योद्धा मनोज  जरांगे पाटील यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना आणि प्रस्थापित पुढाऱ्यांना आव्हान देत उमेदवार उभे करण्यासाठी सुतवाच केल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार मनोज दादा यांना भेटून उमेदवारीची मागणी करत आहेत, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून लढणारे, अनेक वेगवेगळ्या आंदोलनातून चर्चेत असणारे तसेच माजलगाव मतदार संघातील प्रशासनावर वचक निर्माण करणारे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे मराठा आंदोलनातील सुंदर भोसलेसह अनेक मराठा आंदोलक तरुणांचे मोफत न्यायालयीन खटले चालवून त्यांची जामीनवर मुक्तता करणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी काल २५ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली व गेल्या पंधरा वर्षापासून केलेल्या कार्याचा अहवाल देत माजलगाव मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी केली, व विश्वास टाकल्यास, आपल्या व शेतकरी कामगार पक्षाच्या विश्वासाला आयुष्यभर तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली, तसेच माजलगाव तालुक्यात २८, २९,३०,३१ ऑगस्ट रोजी छोटीवाडी, परभणी चौक, पाथरूड व मालीपारगाव फाटा या ठिकाणी होणाऱ्या कर्जमाफी, पिक विमा, हमीभाव, अनुदान आदी प्रश्ना बाबतच्या शेतकरी कामगार पक्षाच्या रस्ता रोको आंदोलनात उपस्थिती लावण्याबाबत विनंती केली, आसता त्यांनी माजलगाव तालुक्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास धावती भेट देण्यात येईल असे सांगितले, यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, हमीभाव प्रश्नाबाबत तब्बल ४७ मिनिटे सविस्तर चर्चा झाली,यावेळी भाई अँड नारायण गोले पाटील यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष नुमान अली चाऊस, राजारामजी जमजाळ, भाई मुंजा पांचाळ, भाई अशोक बप्पा कुलकर्णी, भाई विष्णू शेळके, भाई सुदाम चव्हाण, भाई माऊली चंदनशिव, भाई सतीश शेजुळ, भाई चांगदेव शेजुळ, भाई साळुजी हांडे, भाई राजेश्वर मोरे आदी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

विमा कंपनीने तक्रारीसाठी ऑनलाइन ॲप सुरू करावी अन्यथा ऑफलाईन तक्रारी घ्याव्यात.. भाई ॲड.नारायण गोले पाटील

Next Post

जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात सोडा.. भाई अँड नारायण गोले पाटील

Admin

Admin

Next Post
जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात सोडा.. भाई अँड नारायण गोले पाटील

जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात सोडा.. भाई अँड नारायण गोले पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697