अक्कलकोट(प्रतिनिधि) – रिपाइं प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवस निमित्त १६ ते २६ या सप्ताह कार्येक्रम जाहीर ता अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी जाहीर केले होते. त्याच अनुसंगाने आज दुधनी येथे जि प प्रा मराठी,कन्नड व उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण , खाऊ वाटप ता अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या हस्ते करण्यात आला,
यावेळी प्रमुख उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, जिल्हा युवक सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरू, ता सरचिटणीस राजु भगळे, ता उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, ता कोषध्यक्ष अंबादास गायकवाड, दुधनी शहर अध्यक्षगोरकनाथ धोडमनी, अक्क्कोट शहर उपाध्यक्ष सुरेश सोनकांबळे,बाबा टाकलक्की, दत्ता कांबळे,दत्ता सोनकांबळे, सरपंच रमेश धोडमनी, मेहंदीमिय्या जिडगे, गौतम झळकी,निगप्पा निबाळ, नामदेव बनसोडे , विजयकुमार धोडमनी,संतोष जन्ना,पिंट्टू शिंगे,मल्लिकार्जुन शिंगे, लक्षमिपुत्र रेवूर, संतोष जोगदे , रवी कोरचगाव , पोमु राठोड , फय्याज चौधरी , संजु बेन्निसुरे सर, शिक्षक व कर्मचारी स्टॉप व विध्यार्थी आदी मोट्या संख्याने उपस्थिती होते.