Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभाकडून सुप्रीम कोर्टाने एससी , एसटी आक्षणतील क्रिमिलियर आणि उपवर्गीकरण स्थगिती देण्याबाबत निवेदन

Admin by Admin
August 22, 2024
in सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभाकडून सुप्रीम कोर्टाने एससी , एसटी आक्षणतील क्रिमिलियर आणि उपवर्गीकरण स्थगिती देण्याबाबत निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या संविधानिक बेंचने वर्गाच्या विरोधात आरक्षणामध्ये क्रिमिलियर आणि वर्गीकरणच्या बाबतीतला निर्णय घेतला होता. जो एससी ,एसटी वर्गातील लोकांकरीता अन्यायकारक आहे. कारण संविधानामध्ये आरक्षण डॉ. भीमराव आंबेडकर यांच्याद्वारे जातीय भेदभाव व असमानता संपवण्यासाठी केलेला एक प्रयत्न होता. देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली तरीही जातीय भेदभाव संपलेला नाही. नोकऱ्यामध्ये आज पण एससी ,एसटी समाजाला पर्याप्त प्रतीनिधीत्व नाही. आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलियर विचारधारा आरक्षणाला पूर्णपणे संपविण्याची विचार धारा आहे. याचा विरोध करत  भारतीय बौध्द महासभा सोलापूर  जिल्हा कमिटीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. विरोध करत आहेत.
यावेळी .राजश्री गायकवाड
जि. अध्यक्ष,मेजर. कमलाकर कांबळे
जि. उपाध्यक्ष, रविंद्र र् कांबळे जि. कोषाअध्यक्ष.सुनील वडवे जि. शहर अध्यक्ष. प्रशांत रेटरे, संजय वाघमारे
 सुनील वडवे जि. संघटक ,संजय  वाघमारे , दिलीप कदम जि. संघटक आदी उपस्थित होते.

Previous Post

दुधनी शाखेच्या वतीने रिपाइं प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे  यांच्या वाढदिवस निमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्येक्रम

Next Post

लोकशाहीबाबत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

Admin

Admin

Next Post
लोकशाहीबाबत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

लोकशाहीबाबत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157531
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697