सामाजिक
अक्कलकोट पोलीस वसाहत येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) एक पेड मा के नाम अभियानांतर्गत अक्कलकोट येथील पोलीस वसाहत मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोनि राजेंद्र टाकणे , पीएसआय राजु राठोड, पीएसआय सिद्धाराम चव्हाण, पीएसआय सिद्धाराम धायगुडे, हवालदार सचिन मंगरुळे, चिंचोळकर,उपाध्ये,सुतार,कोळी, हंनुरे आदी उपस्थित होते.
