Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार

Admin by Admin
August 3, 2024
in सामाजिक
0
नूतन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा अन्नछत्र मंडळात सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी) 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व  प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाने भक्तांकरिता केलेल्या व्यवस्थेमुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडत चालली आहे. शहर विकासात न्यासाचे मोलाचे योगदान असल्याचे मनोगत श्रीक्षेत्र अक्कलकोट न.प. नूतन मुख्याधिकारी  (वर्ग -१) रमाकांत डाके यांनी व्यक्त केले. 
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.  
यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मनोज निकम, अॅड.संतोष खोबरे, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, मैनुद्दीन कोरबू, निखील पाटील, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, विजय माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, चंद्रकांत हिबारे, काशिनाथ वाले व न.प.कर्मचारी यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

श्रावण मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

Next Post

परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे :- प्रा.डॉ. मिलिंद आवाड

Admin

Admin

Next Post
परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे :- प्रा.डॉ. मिलिंद आवाड

परिवर्तनवादी विचार अंगीकृत करून मातंग समाजाने महापुरुषांच्या विचारावर चालले पाहिजे :- प्रा.डॉ. मिलिंद आवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697