Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

चि. गणेश निंगदळे च्या वाढ दिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व वृक्षारोपण

Admin by Admin
July 27, 2024
in सामाजिक
0
चि. गणेश निंगदळे च्या वाढ दिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

अक्कलकोट तालुका शिवसेना शहर महिला आघाडी अक्कलकोट तालुका कामगार सेना यांच्या वतीने गणेश संगमेश्वर  निगंदळे  याच्या तृतीय वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण व फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष  रवीना  राठोड होत्या. यावेळी शिवसेना अक्कलकोट तालुका अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम व शिवसेना शहर महिला अध्यक्ष वैशाली हावनूर यांच्या हस्ते खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख उमेश पांढरे शिवसेना प्रणित कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे तालुका उपप्रमुख परशुराम जाधव कामगार सेना शहराध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ शिवसेना शहर अध्यक्ष योगेश पवार कामगार सेना शहर उपाध्यक्ष आकाश बबलाद लक्ष्मण पुजारी कामगार सेना महिला आघाडी शहर प्रमुख जयश्री कोलाटी शिवसेना तालुका उपमुख अनिता घोडके लता गायकवाड शहर उपाध्यक्ष वर्षाताई मेत्रे शाखाप्रमुख गंगाबाई स्वामी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

कारगिल युद्धाची पंचविशी सोलापूर येथे मोठ्या उत्साहाने साजरी

Next Post

मावळ हत्याकांडाची चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करा

Admin

Admin

Next Post
मावळ हत्याकांडाची चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करा

मावळ हत्याकांडाची चौकशी  करून दोषींवर कठोर कारवाई करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697