Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

विशालगड “गाजापुर” येथील हिंसक घटनेच्या विरोधात अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन 

Admin by Admin
July 22, 2024
in सामाजिक
0
विशालगड “गाजापुर” येथील हिंसक घटनेच्या विरोधात अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) विशालगड च्या पायथ्याशी असलेल्या “गजापूर”गावातील मुस्लिमवाडी येथील दर्गा मसज्जिद व नागरी वस्तीवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याबाबत अक्कलकोट मुस्लिम समाज कडून तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले.
अखंड  भारताचे प्रेरणास्थान  श्री.छत्रपति शिवाजी महाराजानी अठरापगड जातींना एकत्र घेऊन ज्या पवित्र भूमीवर स्वराज्याची स्थापना केली व छत्रपती शाहू महाराजांनी ज्या राजधानीवर सर्व धर्मीय लोकांना सोबत घेऊन राज्य केले त्या महाराष्ट्राच्या पावन भूमीवर विशालगडा वरील अतिक्रमणाच्या नावावर काही समाजकंटकांनी दर्गा मस्जिद व नागरी वस्तीवर व तसेच मुस्लिम महिला पुरुष बालकावर तलवारी व अन्य शस्त्राने अमानुष  हल्ला केला वाहनाची तोडफोड करून घरे जाळली ही बाब अतिशय धक्कादायक आणि भयावह आहे हल्ले खोरांवर कायदेशीर कारवाई करून हल्ला झालेल्या वस्तीवरील नागरिकांना विशेषता महिला माता-भगिनींना संरक्षण व त्यांची नुकसान भरपाई शासनामार्फत त्वरित देण्यात यावी या मागणीची निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले.
प्रशासनातर्फे त्वरित कारवाई व नुकसान भरपाई न मिळाल्यास येत्या पंधरा दिवसात मुस्लिम समाजाकडून जन आंदोलन करण्याचा इशारा हि देण्यात आले आहे.
यावेळी आशापक बळोरगी, रईस टिनवला, एजाज मुत्वली,सद्दाम शेरिकर, निसार शेख,इरफान दावणा, हुसेन बळोरगी, समीर शेख,रशिद खिस्तके, मतीन पटेल,शोएब यळसंगी, सद्दाम शेख,सैपन शेख, अलिबाशा अत्तार, सोहेल फरास(सामजिक कार्यकर्ते), हरून जमादार, फयाज फरास,सैपन हगलदिवटे, अल्त्मश, जब्बार बागवान,व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट शहरात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे श्री गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त दर्शनासाठी आलेल्या  भाविकांचीं झाली  सोय

Next Post

नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Admin

Admin

Next Post
नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

नवरत्न' अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697