Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो – नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Admin by Admin
April 7, 2026
in सामाजिक
0
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो – नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
             श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी 
जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी श्री 
वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती च्या सेवा कार्याबद्दल बोलताना सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास व श्री स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक व पारंपारीक पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्यास निमंत्रीत केले. यावेळी तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकरराव कवीतके, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,  अक्कलकोचे मंडल अधिकारी जुबेर नदाफ, तलाठी एस.डोईफोडे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, रमेश शिंदे ,
प्रा.शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे, विपूल जाधव आदींसह भाविक उपस्थित होते. 
Previous Post

सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सत्कार

Next Post

अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात या, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर जैन समुदायात संताप

Admin

Admin

Next Post
अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात या, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर जैन समुदायात संताप

अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात या, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यानंतर जैन समुदायात संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (312)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156517
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697