Sunday, August 30, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा !

Admin by Admin
March 29, 2026
in सामाजिक
0
मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा
दोष देऊ कुणा, सांगा दोष देऊ कुणा
आहे तेच माझे गाव आणि तेच गांवकर
माझा भिम असताना कापायचे थरथर
गेला गेला भिमराणा,आला नेभळटपणा
माझ्या पोटच्या पोरींची लाज लोकांत लुटते
डोळे पहातात माझे काया कापत सुटते
माझा नेभळटपणा माझ्या लाचारीने गुणा
माझ्या आई बहिणीला नागविता ठाई ठाई
मला चिड येते नाही हाच माझा गुन्हा
मीच माझ्या अब्रू ची पाही विटंबना
जिथे जळे माझा भाऊ झोपडीसहीत
काय झाले काय नाही नोंद ह़ोईना वहीत
आज मीच माझ्या पाऊलांच्या बुजवितो खुणा
दोष देऊ कुणा, सांगा दोष देऊ कुणा

लोककवी वामनदादा कर्डक

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे आवाहन; ‘मन की बात’मधून मांडली सद्यस्थिती

Next Post

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका

Admin

Admin

Next Post
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असंतोषाचा भडका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (313)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156775
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697