सामाजिक

अक्कलकोट भाजपा कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांना अक्कलकोट शहरातील भारतीय जनता पक्ष कार्यालयात सहकाऱ्यांसह भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला व जनसेवेला आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी , परमेश्वर यादवाड , अप्पू बिराजदार , रुषी लोणारी आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button