Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांचा सत्कार 

Admin by Admin
January 21, 2026
in सामाजिक
0
सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांचा सत्कार 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरातील नाईकवाडी गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते अझहर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच नेते मंडळींच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते व समता परिषदेचे माजी शहर अध्यक्ष मैनोद्दीन कोरबू , भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ननू कोरबू , शिवसेना युवा नेते मुबारक कोरबू , पत्रकार स्वामीराव गायकवाड , नबीलाल नाईकवाडी , मोदीन कोरबू , कदीर नाईकवाडी , मक्तुम  नाईकवाडी , ईफ्तेकार कोरबू ,बाबा नाईकवाडी , टिल्लू बुटलेर ,सुभान नाईक , समीर नाईक , रईस शेख, सोहेल बुटलेर , सलीम शेख , सुजीन शेख , शकील नाईकवाडी  आदिसह नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी  अझहर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
Previous Post

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस

Admin

Admin

Next Post
नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157522
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697