Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अमोलराजे भोसले मित्र परिवार व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार

Admin by Admin
January 21, 2026
in सामाजिक
0
अमोलराजे भोसले मित्र परिवार व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ, श्री कमलाराजे चौक शिवजन्मोत्सव मंडळ, अमोलराजे भोसले मित्र परिवार व अमोलराजे भोसले लेझीम संघाच्या वतीने नूतन नगराध्यक्ष व समस्त नगरसेवक यांचा सत्कार व लेझीम सरावाचे उद्घाटन सोहळा – २०२६ मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. नयनरम्य अतिशबाजीने संपूर्ण परिसर फुलून गेलेला होता.
दरम्यान शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. या नंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व शिवजन्मोत्सव मंडळाचे आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र भिताडे, नगरसेवक यशवंत धोंगडे, तम्मामामा शेळके, दिलीपभाऊ सिद्धे, प्रवीण शहा, सद्दाम शेरीकर, अविनाश मडीखांबे, नन्नू कोरबू, नावेद डांगे, सुनील खवळे, शिवराज स्वामी, अंकुश चौगुले, सचिन शिंदे, नागराज कुंभार, सचिन स्वामी, अशोक जाधव, संजय घोडके, बबलू कानूरकर, सिद्धाराम टाके, दहिटणे सरपंच नितीन मोरे, शावळ सरपंच नितीन चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा व लेझीम सरावाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ, श्री कमलाराजे चौक शिवजन्मोत्सव मंडळ सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व शिवजन्मोत्सव मंडळाचे आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विधायक कार्याने साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, याचाच एक भाग लेझीम सराव देखील आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अमोलराजे भोसले लेझीम संघाचा खेळ हा उल्लेखनीय असून, शिवजयंती व गुरूपौर्णिमेच्या दिवशी सदर संघाचा सहभाग मोठा असतो. लक्षवेधी असा ह्या लेझीम संघाचा खेळ पाहण्यासाठी शहरासह तालुक्यातून पाहण्यासाठी एकच गर्दी होत असते. 
या प्रसंगी जेष्ठ नगरसेवक यशवंत धोंगडे यांच्या वाढदिवस निमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. व श्री कमलाराजे चौक शिवजन्मोत्सव मंडळाचे नूतन पदाधिकारी करण पुजारी, अभिजित सलबत्ते, शुभम कामनुळकर यांचा देखील सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे, हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, सायबण्णा जाधव, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब जंगाले, मैनुद्दीन कोरबू, प्रसन्न हत्ते, चंद्रकांत सोनटक्के, मनोज निकम, प्रथमेश पवार, प्रवीण देशमुख, संजय गोंडाळ, सिद्धेश्वर मोरे, अश्पाक काझी, रामभाऊ मातोळे, निखील पाटील, अतिश पवार, बाळासाहेब पोळ, विजय माने, ज्ञानेश्वर भोसले, प्रवीण घाटगे, समर्थ घाटगे, वैभव नवले, आकाश शिंदे, आकाश सूर्यवंशी, सनी सोनटक्के, वैभव मोरे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, गीत पवार, अॅड. फहीम पिरजादे, सागर जाधव, सर्फराज शेख, करण पुजारी, अभिजित सलबत्ते, भारत पाटील, चंद्रकांत कुंभार, बाबुराव जाधव, सुमित कल्याणी, अमोल पोतदार, सुमित दिग्गे, महांतेश स्वामी, समर्थ चव्हाण, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे यांच्या सह महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ, श्री कमलाराजे चौक शिवजन्मोत्सव मंडळ, अमोलराजे भोसले मित्र परिवार व अमोलराजे भोसले लेझीम संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार- प्रा. प्रकाश सुरवसे व सिद्धेश्वर हत्तुरे यांनी केले.
Previous Post

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी साथ साथ, ७३ जागांवर एकत्रित लढत !

Next Post

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

अक्कलकोट तालुका जिल्हा परिषदसाठी ७० तर पंचायत समितीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157259
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697