Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट विधानसभेतील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी दोन कोटी पंधरा लाख रुपये मंजूर 

Admin by Admin
December 17, 2025
in सामाजिक
0
विवेकानंद प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन

Oplus_16908288

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ): अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दहा गावांसाठी ग्रामस्तरावरील दैनंदिन कारभारातील सुसूत्रता आणण्यासाठी त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालये बांधण्यासाठी एकूण दोन कोटी १५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.
अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या नवीन बांधकामांसाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे, जसे की एकूण पाच तलाठी कार्यालये व पाच मंडळ अधिकारी कार्यालये यासाठी दोन कोटी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
महसुली व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांच्या बांधकामांना शासनाकडून प्राधान्य दिले जात असून, त्यासाठी दोन कोटी १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजना २०२५- २६ यातील नियोजन निधीतून मंजूर करण्यात आले आहेत.
गावाची नावे आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे –
मंडळ अधिकारी कार्यालये 
किणी, वागदरी, वळसंग, मैंदर्गी आणि मुस्ती या पाच गावांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आली आहेत.
तलाठी कार्यालये बांधकाम निधी -धोत्री, हालहळी (अ),कडबगाव, मुस्ती आणि खैराट या पाच गावांसाठी प्रत्येकी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया
सचिन कल्याणशेट्टी
आमदार, अक्कलकोट
या निधीमुळे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसाठी आधुनिक कार्यालये आणि इतर पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत, ज्यामुळे महसुली कामांना गती मिळेल असा विश्वास आहे. या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य लाभले आहे.
Previous Post

करजगी येथे परमपूज्य सद्गुरु श्री १००८ मुरगेंद्र शिवाचार्य महास्वमजी यांचा लिंगऐक्य  

Next Post

न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालयाची इमारत ही श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी – आशिष फडणवीस

Admin

Admin

Next Post
न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालयाची इमारत ही श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी – आशिष फडणवीस

न्यासाचे नव्याने होत असलेल्या महाप्रसादालयाची इमारत ही श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी - आशिष फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156965
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697