सामाजिक

पांचपिंपळा सज्ज्याचे ग्राम महसूल अधिकारी. जाधव  ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटनेच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )
परंडा तालुक्यातील एकमेव महसूल अधिकारी तलाठी जाधव कामाच्या बाबतीत नाद करायचा नाही त्यांची कामाची पद्धत म्हणजे रोज आपल्या सज्जावर जाणार व शेतकऱ्यांनी कधी फोन लावला तरी जाधव साहेब फोन घेणार व्यवस्थित बोलणार आता सध्या अनुदान वाटप चालू असून शेतकरी सध्या वेळ बघत नाही कधीही फोन लावतात पिंपळा सज्जातून कधीही आणि केव्हाही फोन आला तरी तलाठी जाधव फोन घेऊन त्यांना सांगणार की उद्या गावात येतो तिथे काय आहे बघू शेतकऱ्यांना फार्मर आयडी कुठेही काढून देणार शेतकऱ्यांना नडू देणार नाही . शेतकऱ्यांना व्यवस्थित बोलणार तरी पाचपिंपळा सज्जातून अशी मागणी होत आहे की अध्यक्ष ऐवजी मंडळ अधिकारी होयाला पाहिजे .
अध्यक्ष धाराशिव जिल्हा महसूल अधिकारी संघ यांचे अध्यक्षतेखाली परंडा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघ अध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड करण्यात आली त्यात खालील प्रमाने कार्यकारणी गठीत कण्यात आली.
अध्यक्ष – विष्णुराजे जाधव
उपाध्यक्ष – मनिषा पंडीत २) किरण शिंदे साहेब
सरचिटणीस –  धूमाळ पी.एस.
कोषाध्यक्ष –  महालिंग स्वामी
कार्याध्यक्ष –  दुर्गाआपा पवार मंडळ अधिकारी
मार्गदर्शक-  संजय स्वामी
सल्लागार -. महेश सातपुते सर,
हिशोब तपासणीस – . वानखेडे साहेव
सह सरचिटणीस  किरण कोकाटे
संघटक  तुकाराम वाळके

महिला प्रतिनिधी
श्रीमती संध्या सोनवणे
परंडा तालुक्यातिल मंडळ अधिकारी ग्रामविकास अधिकारी तालुक्यातील सर्व उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button