Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

दुधनी ,अक्कलकोट नपावर शिवसेनेचा भगवा  फडकवा – उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

Admin by Admin
November 23, 2025
in राजकीय
0
दुधनी ,अक्कलकोट नपावर शिवसेनेचा भगवा  फडकवा – उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण मुख्यमंत्री असताना विकास आराखडासाठी मोठा निधी दिला .  तीर्थक्षेत्र अक्कलकोट जागतिक स्तरावर नावाजलेले असून या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला मतदारानी संधी द्यावी. या निवडणुकीत विरोधकांना चारी मुंड्या चित करा . अक्कलकोट , दुधनी   नपावर शिवसेनेचा भगवा फडकवा . या शहराच्यां विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले .
दुधनी नपा नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे व अक्कलकोट नपा नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार  रईस टिनवाला व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या जाहिर सभेचे रविवारी दुपारी जुना राजवाडा अक्कलकोट येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते . व्यासपीठावर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ‘शंकर म्हेत्रे  ‘सोलापुर जिल्हा. संपर्क प्रमुख महेश साठे  ‘महिला संपर्क प्रमुख  अनिता माळगे ‘ जिल्हा प्रमुख अमर पाटील , ता प्रमुख बाबा पाटील  ,राज्य प्रवक्त्या प्रा . ज्योती वाघमारे  ,राज्य सदस्या प्रियंका परांडे  , महिला जिल्हा प्रमुख रविना राठोड महिला ता प्रमुख वर्षा चव्हाण , शहर प्रमुख वैशाली हावनुर , शिवराज म्हेत्रे ‘ शितल म्हेत्रे  , संजय देशमुख आदिची प्रमुख उपस्थिती होती .
चौकट – काय होतास तु काय झालास तु – माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे
अक्कलकोट व दुधनी  न पा निवडुक सदस्य व नगराध्यक्ष निवडणुक प्रचारार्थ आयोजित सभेत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी .  ‘ “काय होतास तु काय झालास तु ” अशी म्हणायची वेळ आली आहे अशी मार्मिक  टिका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर   केली . तीनही नगरपालिकेकर शिवसेने चा भगवा फडकाविण्या साठी जिवाचे रान करू रक्ताचे पाणी करू . भगवा फडकाविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी करून धनुष्य बाणाला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले . या प्रसंगी प्रा. ज्योती वाघमारे , अनिता माळगे , बाबा पाटील अमर पाटील महेश साठे आदीनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मोठ्या प्रमाणात शिव सैनिक उपस्थित  होते.
Previous Post

सीजेआय गवईंच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात एससीच्या 10 आणि ओबीसींच्या 11 न्यायाधीशांची हायकोर्टात नियुक्ती

Next Post

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

Admin

Admin

Next Post
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157250
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697