Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शेख महमद जाफरसाब कोलंबीकर यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Admin by Admin
September 10, 2025
in शैक्षणिक
0
शेख महमद जाफरसाब कोलंबीकर यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )
दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने महात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य च्यावतीने विचारवंत तथा पूर्व सांसद ब्रिगिडीयर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.डॉ. नागेश कल्याणकर, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कोषाध्यक्ष व्यंकटराव वडजे यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अशा शिक्षक गौरव सोहळ्यात जि प प्रा शाळा राऊतखेडा ता.कंधार येथील सहशिक्षक व कोलंबी नगरीचे भूमिपुत्र श्री शेख एम.जे. यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिक्षक म्हणून अध्यापन कार्य करत असताना सेवेच्या पहिल्या दिवसापासून ते आज रोजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांशी शेख महमद यांची जोडलेली नाळ यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून असलेली ओळख, दुर्गसांगवी ता. जि.हिंगोली येथे कार्यरत असताना मुलींच्या पुढील शिक्षणासाठी मोफत वस्तीग्रह व शिक्षणाची व्यवस्था करून देण्यासाठी धडपडणारे, नवोदयसाठी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड, शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश,सध्या कार्यरत असलेल्या राऊतखेडा शाळेमध्ये राबवत असलेले विविध उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड, गुणवत्ता पूर्ण अध्यापन,पालक व गावकऱ्यांशी असलेला जिव्हाळा,शिक्षक बांधव व समाजात असलेली स्वच्छ प्रतिमा,प्रचंड लोकसंग्रह तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शेख एम.जे.यांना सहकुटुंबा सोबत मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.याप्रसंगी शेख महमद यांचे गुरुवर्य साहित्यिक वक्ते पी.बी.वाघमारे सर, सेवानिवृत्त प्राचार्य बामणे , मुख्याध्यापक तथा प्राचार्य रामशेठवाड , सरपंच आनंद शिंदे, प्रवीण पतंगे, मुख्याध्यापक सिरमलवार , सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लतीफसाब शेख,डॉ.लाटकर मॅडम, डॉ.कांबळे मॅडम,लहाने , मुंढे मॅडम, शिक्षक मित्रमंडळी, माजी विद्यार्थी,गावकरी प्रतिष्ठित नागरिक व सह कुटुंबीय उपस्थित होते….

Previous Post

सकल ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती परंडा तालुक्याच्या वतीने परंडा तहसीलदार यांना दिले निवेदन

Next Post

मुख्यमंत्र्यांचे अतिवृष्टी बाधितांना आर्थिक मदतीचे आश्वासन – आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती 

Admin

Admin

Next Post
विवेकानंद प्रतिष्ठानकडून अक्कलकोट येथे गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमालाचे आयोजन

मुख्यमंत्र्यांचे अतिवृष्टी बाधितांना आर्थिक मदतीचे आश्वासन - आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माहिती 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157274
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697