Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड

Admin by Admin
July 2, 2025
in सामाजिक
0
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी स्वामीनाथ हेगडे यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्ती २९ जून पासून पुढील तीन वर्षाकरिता किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील सदर दिलेले पद मानद स्वरूपाचे असून भारतीय संविधान भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फाउंडेशनची आचारसंहिता त्याचे काटेकोर पालन करण्याचे आहे. सदर पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. स्वामीनाथ हेगडे यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य अध्यक्ष सुभाष बसवेश्वर यांनी नियुक्त पत्र दिले. स्वामीनाथ हेगडे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असून शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे ते जिल्हा उपप्रमुख आहेत. माहिती अधिकार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष साहेबांना तेगेंळी  माहिती अधिकार सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश  सुळे , माहिती अधिकार सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत  कोळी , माहिती अधिकार महिला जिल्हाध्यक्ष वैशाली  हावनूर , माहिती अधिकार सोलापूर शहर  संपर्क प्रमुख माणिक गोसावी , सोलापूर शहर संघटक भीमाशंकर पटणे , माहिती अधिकार महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे , माहिती अधिकार शहर महिला संघटक लक्ष्मी यादव , माहिती अधिकार सोलापूर शहर प्रमुख लक्ष्मी रामनळी , आकाश बबलाद ,माहिती अधिकार अक्कलकोट शहराध्यक्ष समर्थ बिराजदार ,माहिती अधिकार अक्कलकोट शहर संघटक संदीप राचेटी  आदीनी या  निवडी बद्दल स्वामीनाथ हेगडे यांचे  अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले श्री गजानन महाराज पालखीचे दर्शन

Next Post

ख्यातनाम गायिका बेला शेंडे  यांच्या ‘संगीत रजनी’ ने रसिक श्रोते मंत्रमुग्ध 

Admin

Admin

Next Post
ख्यातनाम गायिका बेला शेंडे  यांच्या ‘संगीत रजनी’ ने रसिक श्रोते मंत्रमुग्ध 

ख्यातनाम गायिका बेला शेंडे  यांच्या ‘संगीत रजनी’ ने रसिक श्रोते मंत्रमुग्ध 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156510
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697