Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान

Admin by Admin
June 8, 2025
in महाराष्ट्र
0
मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )पर्यावरण वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया, झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा योग्य समतोल राखू या हा संदेश देत जागतिक पर्यावरण दिन निमित्त १००० वृक्ष दान लागवड संकल्पने दिनांक ०५ जून २०२५ वार गुरुवार रोजी वृक्षमित्र  अरुण पवार आणि मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान रुपी देशी रोपे पिंपळ  वड कडुलिंब चिंच आवळा आबा जांभूळ पेरू करंज ४ ते ५ फूट उचींचे रोपे देणेत आली. औंध,सांगवी पुणे जिल्हा रुग्णालय सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षरोपण करण्यात आले.  टाटा मोटर्स टाटा ऑटोकॉम्प हेंड्रिक्सन प्लांट येते वृक्ष लागवडीसाठी वृक्ष दान देण्यात आले.  डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, पुणे येथील शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांच्या संकल्पने आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप ईश्वर काकरे याना ही वृक्ष दान करणेत आले.  पंडित गुरू पार्डीकर महाविद्यालय,शिरसाळा ता.परळी वैद्यनाथ जि. बीड  येथे महाविद्यालयाला मागच्या वर्षी ५०० वृक्षाचे वृक्ष लागवडीसाठी व या वर्षी ५०० वृक्षाचे रोप दान देण्यात आले. वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याचे संकल्प केला व पर्यावरण दिन साजरा करण्यात आले. असे सर्वांना १००० रोपे दान स्वरूपात देण्यात आली.
 पर्यावरण चळवळीत सहभागी व्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ,वन चरे पक्षी ही सुस्वरे आळविती संतांनी आपल्याला निसर्ग संवर्धन करण्याची परंपरा घालून दिली आहे या कार्यासाठी झाडे दान करा झाडांसाठी दान करा श्रमदान करा किंवा पर्यावरण चळवळीमध्ये सहभागी व्हा पर्यावरणाकडून विकासाकडे वाटचाल करा असे आवाहन पर्यावरण मित्र वृक्षमित्र  अरुण पवार ( छत्रपती शिवाजी महाराज वनश्री महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त ) यांनी केले.
Previous Post

भारतीय बौद्ध महासभेतर्फे वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी कस्पटे कुटूंबीयाचें केले सांत्वन

Next Post

जन्मेजयराजे भोसले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Admin

Admin

Next Post
जन्मेजयराजे भोसले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

जन्मेजयराजे भोसले यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697