Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभेतर्फे वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी कस्पटे कुटूंबीयाचें केले सांत्वन

Admin by Admin
June 8, 2025
in सामाजिक
0
भारतीय बौद्ध महासभेतर्फे वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी कस्पटे कुटूंबीयाचें केले सांत्वन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पिंपरी चिंचवड ( अशोक शिवशरण )पिंपरी चिंचवड पुणे वाकड येथील कस्पटे वस्ती येथे वैष्णवी हगवणे (कस्पटे) आत्महत्ये प्रकरण घडले. ते वैष्णवीची सासरी होणाऱ्या छळ व हुंडाबळी प्रकरणातून घडले. या घटनेमुळे सर्व समाज हादरून गेला.  दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी एडवोकेट.सुभाष जौंजाळे व ट्रस्टी/ केंद्रीय कार्यालय प्रमुख एडवोकेट. एस. के. भंडारे  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय ओव्हाळ, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष. राधाकांत कांबळे, पिंपरी चिंचवड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष . भीमराव ढोबळे, पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीस  डी. व्ही. सुरवसे, पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यालयीन सचिव अशोक यादव पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे इतर पदाधिकारी यांनी कस्पटे कुटुंबीयांच्या घरी जाऊन भेट घेतली व वैष्णवी आत्महत्याप्रकरणी संदर्भात सांत्वन केले.

Previous Post

महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही, तिचा निर्घृण खून करण्यात आला: रमेश चेन्नीथला

Next Post

मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान

Admin

Admin

Next Post
मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान

मराठवाडा जनविकास संघ मित्र परिवार यांच्या वतीने विविध संस्था व वृक्ष प्रेमी यांना वृक्ष दान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697