सामाजिक

माझी जगावयाची न्यारीच रीत आहे

माझी जगावयाची न्यारीच रीत आहे
पोटात भूक माझ्या ओठात गीत आहे

पेला न नशेचा पेला न हा व्यथेचा
मी घोट घोट माझे आयुष्य पीत आहे

सुरेश भट सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button