Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा सत्कार  

Admin by Admin
May 18, 2025
in सामाजिक
0
पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा सत्कार  
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

   अक्कलकोट (प्रतिनिधी ) अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ मे रोजी शिवसेना नेते सुनील कटारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांना मानाची टोपी , पुष्पहार ,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पो. नि. महेश स्वामी यांना वाढदिवसानिमित्त सुनील कटारे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी सैनिक श्रीकांत  मोरे , पत्रकार नंदकुमार जगदाळे , स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप ,सामाजिक कार्यकर्ते पंकज मडीखांबे , पोलीस कर्मचारी माने आदींसह पोलीस कर्मचारी , विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Next Post

श्रीकाशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्र होणार सोलापुरात 

Admin

Admin

Next Post
श्रीकाशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्र होणार सोलापुरात 

श्रीकाशी विश्वाराध्य संत साहित्य संशोधन केंद्र होणार सोलापुरात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697