Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

Admin by Admin
April 8, 2025
in सामाजिक
0
हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
सालाबादप्रमाणे हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ११ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन भजनी मंडळ यांचेकडून जागरण व भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम होमहवन गजलक्ष्मी पूजा पानपूजा यज्ञ नवग्रह पूजा विशेष अभिषेक करण्यात येणार आहेत. सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यावेळी गौडगाव बु चे मुस्लिम भक्त निसार शेख यांच्याकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सकाळी विविध वाद्यवृंदसहित पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. निसार शेख व इतर अनेक भक्तांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. 
रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी हरदेशी नागेशी (हाडेक्कि) सवाल जबाब कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता परिसरातील मल्लच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे. रात्री ठीक ८ वाजता नयनरम्य शोभेचे दारूकाम करण्यात येणार आहे. शनिवार व हनुमान जयंती एकाच दिवशी आल्याने भक्तांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने दर्शन व महाप्रसाद यांचे सूक्ष्म नियोजन केले आहे.. दर्शन, महाप्रसाद, थंड पीण्याचे पाणी, विद्युत सुविधा, पोलिस बंदोबस्त, आरोग्य सेवा, सोलापूर ब्लड बँक कडून रक्तदान शिबीर इत्यादी बाबत नियोजन केल्याचे ट्रस्टीने कळवले आहे… 
चौकट -जागृत मारुती कृपेमुळे मला खुपच
मनशांती लाभली असुन जयंती दिनी येणाऱ्या भक्तासाठी महाप्रसाद व हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणार आहे.
निसार शेख गौडगाव बु
Previous Post

१४७ व्या श्री स्वामी पुण्यतिथी निमीत्त  श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन

Next Post

हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी – पात्रूडच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

Admin

Admin

Next Post
हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी – पात्रूडच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

हर घर लायब्ररी-घर घर लायब्ररी – पात्रूडच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157274
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697