Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने   नागरिक त्रस्त ! पोलीस प्रशासन कारवाई करणार का ?

Admin by Admin
January 30, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरात बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने   नागरिक त्रस्त ! पोलीस प्रशासन कारवाई करणार का ?

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरात बुलेट दुचाकी वाहनाच्या कर्णकर्कश आवाजाने अबालवृद्ध नागरिक हे त्रस्त झाले आहेत. बुलेट दुचाकी वाहन चालकांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अक्कलकोट शहरातील युवकांमध्ये बुलेट दुचाकी चालविण्याचे फ्याड निर्माण झाले आहे. अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात युवकांकडून  बुलेट चालविण्यात येत आहेत. शहरात या बुलेट दुचाकी वाहनांचा त्रास आता सर्वसामान्य तसेच वयोवृद्ध नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आजारी व्यक्ती यांना होत आहे. बुलेट वाहन चालविणारे युवक हे कर्णकर्कश आवाजात बुलेट दुचाकी चालवीत आहेत. बुलेट वाहनातून मोठा आवाज काढण्यात येत आहे. अक्कलकोट शहरातून बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मधून प्रचंड मोठा आवाज काढून लक्ष वेधून घेण्याचे काम केले जात आहे. बुलेट वाहनाच्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य वृद्ध शालेय विद्यार्थी आजारी व्यक्ती हे त्रस्त झाले आहेत. बुलेट दुचाकी वाहनातून गर्दीच्या ठिकाणी मोठा आवाज काढण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. बुलेट दुचाकी वाहनातून मोठा आवाज काढणाऱ्या दुचाकी चालक युवकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुलेट दुचाकी चालकांचे फावत असून नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेट दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Previous Post

लोकनेते कै. वहीदपाशा पाटील प्रतिष्ठान तर्फे नागणसूर येथील वस्ती शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी स्वामीराव गायकवाड यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697