Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पत्रकार बी. आर. पांचाळ राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित

Admin by Admin
January 9, 2025
in सामाजिक
0
पत्रकार बी. आर. पांचाळ राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक येथे शानदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान

भोकर( हमीदखा पठाण ) लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणारे भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने नाशिक येथे एका भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
सामाजिक व विकासात्मक पत्रकारिता करून सर्वसामान्यांना न्याय देणारे भोकर येथील ज्येष्ठ पत्रकार बी.आर.पांचाळ यांना यापूर्वी विविध संस्थांचे, शासनाचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, ग्रामीण भागातील विविध विकासाचे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या समस्या ते आपल्या लेखणीतून सातत्याने मांडत असतात त्यांच्या या विकासात्मक व सामाजिक लेखनाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला 5 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार देऊन बी. आर. पांचाळ यांना एका शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास खासदार राजाभाऊ वाजे, दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोज शिंदे (सुरत )झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार, म.वि.प्र.चे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, गुणवंत कामगार मंडळाच्या अध्यक्षा सौ.भारती चव्हाण, नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाशजी रावत, राजस कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपाशी, मंत्राज ग्रीन रिसर्चचे डॉ. यु.के. शर्मा, मीशेष मलेशिया इंटरनॅशनल मॉडेल सौ. ज्योती केदारे- शिंदे, भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, छंद दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार,उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस, बी.जे. पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र स्मृतीचित्र देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्नाटक के सेट परीक्षेत १५४ विद्यार्थी उत्तीर्ण !

Next Post

अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !

अक्कलकोट - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वृक्ष संवर्धनाकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे  दुर्लक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697