Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा -भारतीय बौद्ध महासभा

Admin by Admin
December 16, 2024
in सामाजिक
0
परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा -भारतीय बौद्ध महासभा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  परभणी येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या समाज विघातक जातीवादी लोकांवर कठोर कारवाई करावी. तसेच त्या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून या मागील सूत्रधाराचा शोध लावून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अक्कलकोटचे नायब तहसीलदार विकास पवार  यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील परभणी शहरांमध्ये घडलेल्या घटनेच्या प्रथम जाहीर निषेध करून निवेदन देण्यात येते की, दि. १०/१२/२०२४ रोजी परभणी शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड जाणून बुजून  करण्यात आलेली आहे. ते तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या पाठीमागील मास्टर माईंड गुन्हेगार कोण आहे ,व त्याच्या पाठी राख्या सहित आणि सोबतच्या सर्व गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करावा अशी मागणी करण्यात आली .यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे, तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे,जिल्हा संघटक सिद्धाराम घटकांबळे ,तालुका प्रवक्ता  राजकुमार बनसोडे सर, कोषाध्यक्ष श्रीशैल शिवशरण, बऱ्हाणपूर उपसरपंच पद्मसिंह बनसोडे, कंटेहल्ली  सरपंच अनिल येडे,संस्कार प्रमुख आकाश गायकवाड,डॉ. घुंगरेकर   अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना.. सोलापुरात भीमशक्तीच्या वतीने निषेध

Next Post

परभणी घटनेचा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने जाहिर निषेध

Admin

Admin

Next Post
परभणी घटनेचा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने जाहिर निषेध

परभणी घटनेचा कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघ सोलापूर जिल्हा व शहर वतीने जाहिर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

157020
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697