राजकीय

शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याचां शिवसेना शिंदे गटात प्रवेश

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील यांचे पुत्र तथा ठाकरे गटाचे  सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील ,सोलापूर जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांच्या शिवसेना शिंदे गट  पक्षात प्रवेश केले. अक्कलकोटचे प्रसिद्ध व्यापारी समर्थ बिराजदार विनायक किवडे , नागेश कोतले ,अजहर बागवान यांनी सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केले. त्यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क महेश नाना साठे कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांना तेगेंळी , कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे, अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर , भागेश बबलाद व सोलापूर जिल्ह्याचे सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button