Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

एका शाईत मतदारांनी उत्स्फूर्तपणे दोनदा मतदानाचा हक्क बाजविला

Admin by Admin
November 21, 2024
in राजकीय
0
एका शाईत मतदारांनी उत्स्फूर्तपणे दोनदा मतदानाचा हक्क बाजविला

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नरसीत 8203 पैकी 5466 मतदान

नायगाव ( :- सय्यद अजिम नरसीकर )

गेले महिनाभर अटीतटीच्या प्रचाराने गाजलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा निवडणूकीत बुधवारी मतदारांनी एका शाईत उत्स्फूर्तपणे दोनदा आपल्या मतदानाचा हक्क बाजविला असून महाविकास आघाडीचे अन् महायुती मध्ये चुरशीची लढत होऊन उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे
लोकसभा सार्वत्रिक पोट निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नरसी येथील नऊ मतदान केंद्रावर ८२०३ पैकी ५४६६ मतदारांनी मतदानांचा हक्क बाजविला तर नरसीच्या नऊ केंद्रवार ६६:६३ टक्के मतदान झाले असून नांदेड लोकसभेचे पोट निवडणूकीसाठी १९ उमेदवारांचे भविष्य मत पेटीत बंद झाले तर विधानसभा साठी 10 उमेदवाराचे मतपेटीत बंद झाले असून नरसीत डॉ मिनल खतगावकर यांनी मतदानाचा हक्क बाजवून आयत उमेदवार म्हणाऱ्यांना जबरदस्त चपराक देत ” तुम्हारे ईलाखे में हामारा धमाका ” असं हसत डॉ मिनल खतगावकर म्हणाल्या.
पोट निवडणूकीचे उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी आपल्या होम ग्राऊंडवर नायगाव शहरात मतदान करत नायगावसह संबंध जिल्ह्यातील बुधवर त्यांनी भेटी दिल्या
नरसी येथील कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून महाविकास आघाडी चे काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे. शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे. सरपंच गजानन उर्फ ( पप्पु ) शिवाजीराव भिलवंडे. बालाजी पाटील.सुधाकर शिवाजीराव पाटील भिलवंडे. तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी दिवसभर बुध केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते.तर माजी खा.भास्करराव पाटील खतगावकरांनी भास्कर भिलवंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन संबंध तालुकानिहाय आढावा घेतला यावेळी. राजू गंदीगुडे, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक साहेब, शेख वसीम सेट , शेख शादुल कुंचेलीकर, नजीर बागवान, शेख नजीर , शेख शाहेद .पाडुरंग बांगडे, पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे.पत्रकार दिलीप वाघमारे पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब.शफी मनियार. सदाम पटेल.शेकडो कार्यककर्त्याची उपस्थिती होती.

Previous Post

अक्कलकोट विधानसभेसाठी ६६. ४७  टक्के शांततेत मतदान 

Next Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे लागले मतदारांचे लक्ष !

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे लागले मतदारांचे लक्ष !

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे लागले मतदारांचे लक्ष !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157268
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697