राजकीय

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
२५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ 
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषकुमार इंगळे यांचा प्रचारार्थ होम टू होम प्रचार कॉर्नर बैठक उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाले.
गावदौरा भेट मध्ये खालील गावामध्ये उत्साहपूर्ण  बैठकी संपन्न झाल्या. 
कंठेहळ्ळी, बोरीउमरगे, मिरजगी, मैदर्गी, संगोळगी, बणजगोळ, निमगाव, हत्तीकणबस,
चिकेहळ्ळी,भोसगा, ईब्राहीमपुर, मुगळी, 
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, सम्यक राज्य प्रवक्ते रविराज पोटे, माथाडी कामगार आघाडी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, गंगाराम वाघमारे, साहिल कांबळे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button