Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गोजवाडी ता वाशी  येथील युवकांचां शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

Admin by Admin
November 12, 2024
in राजकीय
0
गोजवाडी ता वाशी  येथील युवकांचां शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारुक शेख )भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विकासकामांनी प्रभावित होऊन, वाशी तालुक्यातील गोजवाडी येथील युवकांनी पारा येथील जाहीर सभेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या युवकांचे मंत्री सावंत यांनी शिवसेनेचा गमजा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी संतोष थोरबोले, अनिरूध्द थोरबोले, मोहसीन शेख, कृष्णा आरण, महेश पंडीत, बळीराम थोरबोले, विकास तोडकर, तेजश तोडकर, ओमकार मटके, पृथ्वीराज थोरबोले, अनिकेत थोरबोले, रियान शेख, विनोद थोरबोले, संदीप थोरबोले, राज मस्के, ज्ञानेश्वर बागल, महेश थोरबोले, श्रीनाथ तोडकर, बाबुराव थोरबोले, नरशिंग थोरबोले, अभिषेक ताडकर, राम थोरबोले, धीरज थोरबोले, जाकीर शेख, अक्षय तोडकर अशा ३० युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवश केला.

Previous Post

अन्नछत्र मंडळाकडून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

Next Post

विकास बघण्यासाठी मोतिबिंदूचे ऑपरेशन करा , दसमेगाव येथील बैठकीतून प्रा डॉ . तानाजीराव सावंत यांनी विरोधकांना नाव न घेता लावला टोला

Admin

Admin

Next Post
विकास बघण्यासाठी मोतिबिंदूचे ऑपरेशन करा , दसमेगाव येथील बैठकीतून प्रा डॉ . तानाजीराव सावंत यांनी विरोधकांना नाव न घेता लावला टोला

विकास बघण्यासाठी मोतिबिंदूचे ऑपरेशन करा , दसमेगाव येथील बैठकीतून प्रा डॉ . तानाजीराव सावंत यांनी विरोधकांना नाव न घेता लावला टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157104
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697