Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा हलता देखावा पाहण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी

Admin by Admin
October 10, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा हलता देखावा पाहण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालता देखावा पाहण्यासाठी देवी भक्ताचीं व महिला भक्ताचीं मोठी गर्दी होत आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे  कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने यंदापासून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२४ चे आयोजन करण्यात आले असून जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या परिसरात  श्री तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिर अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने बांधण्यात आले आहे. याच मंदिराच्या बाजूला जाणता राजा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगाचा भव्य हालत्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक देखावा  पाहण्यासाठी देवी भक्तांची व  महिला भक्तांची मोठी गर्दी होत आहे .श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दररोज देवी भक्तांना व महिला भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. सदरचा देखावा पाहण्यासाठी अक्कलकोट शहरातील व तालुक्यातील देवी भक्त मोठ्या संख्येने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येत आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले  हे सायंकाळी  उपस्थित राहून सर्व देवी भक्तांची काळजी घेत आहेत. तसेच अन्नछत्र मंडळाचे सचिव शामराव मोरे उपाध्यक्ष अभय खोबरे , विश्वस्त , सेवेकरी कर्मचारी हे देवी भक्ताच्यां सेवेसाठी परिश्रम घेत आहेत.
Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद

Next Post

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शाब्दिक वॉर !

Admin

Admin

Next Post
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शाब्दिक वॉर !

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय क्षेत्रात शाब्दिक वॉर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697