महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्कलकोट तालुका यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्कलकोट तालुका यांच्या लोकसेवेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप  धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी अक्कलकोट मनसे ता.अध्यक्ष मल्लिनाथ पाटील,शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष जयवंत हक्के  संतोष कुमार घोडके विश्वास गजभार वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर रोजगार स्वंयरोजगार रोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, प्रकाश कोळी, मनोज बचुटे ,पवन देसाई आदीचीं प्रमुख उपस्थिती होती. सदरची रुग्णवाहिका अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील,शहर संपर्क प्रमुख आदर्श मळगी, भैय्या स्वामी या सर्व सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button