Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार  यांचा वडापूरगाव भेट दौरा

Admin by Admin
September 17, 2024
in सामाजिक
0
मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार  यांचा वडापूरगाव भेट दौरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
दक्षिण सोलापूर ( प्रतिनिधी )

मंद्रूप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार  यांचा वडापूरगाव भेट दौरा दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी वडापूर गावाला भेट देऊन वडापूर गावच्या वतीने एक गणपती साजरा होत असलेल्या मंडळास भेट देऊन मंडळाच्या श्री ची पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्या अगोदर वटवटे तालुका मोहोळ येथे कार्यरत असले ले जकराया शुगर मिल्स लिमिटेड वटवटे या शुगर मिल्सचे व्यवस्थापकीय संचालक  सचिन  जाधव  यांच्याही हस्ते पूजा संपन्न झाली.  याच दिवशी वडापूर गावचे प्रतिष्ठित नागरिक अरुण पाटील यांच्याही हस्ते मंडळाच्या श्रीची पूजा संपन्न झाली. यावेळी मंडळाच्या उत्सव कमिटीच्या वतीने प्रमुख मान्यवर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज  पवार  व त्यांचे सहकारी सागर चव्हाण  तसेच श्रीकांत  बुरजे  व जकरा शुगर मिलचे व्यवस्थापकीय संचालक  सचिन जाधव यांचा मंडळाचे अध्यक्ष कौशिक गुंड व डॉक्टर बळीराम गायकवाड तसेच शिवसेनेचे वडापूर गावचे शाखाप्रमुख माजी तंटामुक्त अध्यक्षज्ञानदेव प्रभाकर पाटीलयांच्या  हस्ते त्यांना मानाचा फेटा शाल व पुष्पहार  देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक नारायण पाटील राहुल वाघचौरे दर्शन वाघचौरे उपाध्यक्ष ओम गुंड स्वप्नील पवार तेजस वाघचौरे विश्वास घाडगे माऊली गरड प्रगतशील बागायतदार स्वप्निल चटके वडापूर गावचे पोलीस पाटील संभाजी चव्हाण रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे व मंडळाचे लेझीम खेळाडू वअसंख्य सदस्य यावेळी उपस्थित होते.

Previous Post

२५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यातील शाळा राहणार बंद

Next Post

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा आतिशी मार्लेना यांच्यांकडे !

Admin

Admin

Next Post
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा आतिशी मार्लेना यांच्यांकडे !

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा आतिशी मार्लेना यांच्यांकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697