Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

Admin by Admin
September 10, 2024
in सामाजिक
0
बाळासाहेब भवन मुंबई येथे ग्रंथालय कोर कमिटी मीटिंग संपन्न

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई – महाराष्ट्र ग्रंथालय सेल शिवसेना कोर कमिटीचे मीटिंग बाळासाहेब भवन मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत पलाडे साहेब यांच्या उपस्थितीत दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. महाराष्ट्रातील ग्रंथालय शिवसेना मेळावा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना.गुलाबराव पाटील ,उद्योग मंत्री उदय सामंत ,शिक्षण मंत्री मिलिंद जी के सरकार  यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळावा होणार असून यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बाळासाहेब भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगीत प्रशांत पलाडे संपर्क प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली या प्रामुख्याने या राज्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष बी जी देशमुख ,राज्यसचिव पी एम पाटील ,रंजीत सूर्यवंशी संभाजी नगर,नाशिक येथील रवींद्र सानप ,मुंबई येथील युवराज खरात,मीरा-भाईंदर येथील जितूभाई शहा उपस्थित होते. महाराष्ट्रातील ग्रंथालय संदर्भात विविध प्रश्नांवर चर्चा विनिमय होऊन लवकरच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या आत्मकथनपर  “राजकारणातील पाच दशके” ह्या पुस्तकाचे नवी दिल्ली येथे प्रकाशन.

Next Post

श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेचा आरोप

Admin

Admin

Next Post
श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेचा आरोप

श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157422
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697