Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन

Admin by Admin
September 5, 2024
in सामाजिक
0
माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )

माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातील सर्व कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले.माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने शासकीय कार्यालयात 28 सप्टेंबर 2024 रोजी हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघाचे पदाधिकारी यांनी विविध कार्यालयात निवेदन दिले. यावेळी  पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय   किणीकर व अक्कलकोट तालुका माहिती अधिकार महिला आघाडी तालुका संघटक वैशाली हावनूर अक्कलकोट तालुका महिला आघाडी प्रचार प्रमुख वर्षा मेत्रे  अक्कलकोट तालुका प्रचार संघटक बाशा  पटेल अक्कलकोट तालुका  सह प्रचार प्रमुख सिद्धराम मैदंर्गी हिरेमठ स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट तालुका प्रचार संयोजक प्रवीण घाटगे आकाश बबलाद सह संघटक रमेश ईश्वरकट्टी समीर शेख ब्रिजराज हिरेमठ व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शिक्षकांनी समाजाचे मार्गदर्शक व्हावे.. – मल्लिनाथ कल्याणशेट्टी 

Next Post

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न

Admin

Admin

Next Post
दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697