Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे

Admin by Admin
August 11, 2024
in सामाजिक
0
रोज एक केळ खाल्ल्याने मिळतात एकापेक्षा एक फायदे

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पचनक्रियेस फायदेशीर
केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करतं. तसंच या प्रोबायोटिक्सही भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्याशिवाय केळी खाल्ल्यने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या सुद्धा कमी होते. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
हृदयासाठी हेल्दी
केळींमध्ये पोटॅशिअम आढळतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. सोबतच फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल्याने हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. 
एनर्जी मिळते
केळी खाल्ल्याने शरीराला कॅलरी मिळतात, ज्यातून एनर्जी मिळते. सोबतच यात नॅचरल शुगरही असते, ज्यातूनही शरीराला एनर्जी मिळते. या कारणानेच एक्सरसाईज करण्याआधी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर केळी खाल्ल्याने मूडही चांगला होतो.
ब्लड शुगर कंट्रोल होते
केळींमध्ये भलेही शुगर असली तरी याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. हे काम लो ग्लायसेमिक इंडेक्सचं असतं ज्यामुळे केळी खाल्ल्यावरही ब्लडमध्ये शुगर हळूहळू रिलीज होते. सोबतच यातील फायबरमुळेही ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.
मूड चांगला होतो –
जर तुमचा काही कारणाने मूड खराब झाला असेल तर केळी खाऊन तुम्ही मूड चांगला करू शकता. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं तत्व असतं जे सेराटोनिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करतं. याच कारणाने केळी खाल्ल्यावर तुमचा मूड चांगला होतो.
Previous Post

तुम्ही पर्यावरणाला वाचवा ,पर्यावरण तुम्हाला वाचवेल.डॉ भारती चव्हाण.

Next Post

येळेगाव येथील कपाटे कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत

Admin

Admin

Next Post
येळेगाव येथील कपाटे कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत

येळेगाव येथील कपाटे कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने खा. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157251
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697