Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

टाकराळा अपघातातील मृत्तांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत

Admin by Admin
July 28, 2024
in सामाजिक
0
टाकराळा अपघातातील मृत्तांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकर / नांदेड ( हमीदखान पठाण )- टाकराळा अपघातातील मृत्तांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन केले.
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे पाहुण्याकडून आपल्या कुटुंबासह भोकर कडे परत येत असताना टाकराळा जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या मोटार सायकल भोकर शहरातील वडार गल्ली येथील रहिवाशी खाजा मिया हसन साहब पठाण वय व त्यांचा नातू सलमान अमजद यांना उडविले होते यात या आजोबा नातवाचा दिनांक ४ मे २०२४ रोजी मृत्यू झाला. या अपघातामुळे घरातील करताधारता व्यक्ती , कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब उघड्यावर आले , कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली ही बातमी भोकर विधानसभा मतदार संघातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना समजताच यांनी दिनांक २८ जुलै रोजी या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबियांच्या दुःखात शहभागी होऊन ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबियांना जगण्याचा आधार दिला.
यावेळी दादाराव पाटील ढगे,भुजंगराव शाहुजी ढगे, जीवन नाईक चिदगिरीकर,संजय मेंदेवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजीराव नागेलिकर, ओंकार ढगे, मोहनराव, हणमंत राव तोटेवाड आदी कार्यकर्त्यांसह गोवर्धन जाधव, नीलकंठ वर्षेवार, व्यंकट मेटकर, मैनोद्दीन करखेलीकर, शेख मगदूम आतिख इनामदार मिलिंद जाधव, शेख वहाब इलियास पत्रकार युवा नेता आशु उर्फ अश्फाक , आदींसह वार्डातील नागरिक उपस्थित होते.
भोकर विधानसभा मतदार संघातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे आपल्या मतदार संघात सामाजिक कार्यात नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत असतात. गोरगरीब महिला ही आपली माता भगिनी समजून त्यांची सेवा करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांचा सन्मान म्हणजे आपला सन्मान हा उदात हेतू मनात बाळगून त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी पसारातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोख रक्कम व साडी चोळी करून त्यांचा आदर सत्कार केला. यांच्या कार्याची पावती म्हणून की काय यांना भोकर विधानसभा मतदार संघात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या या प्रतिसादामुळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी नेहमीच काँग्रेस पक्षामध्ये सहक्रिय असणारी उच्य शिक्षित कन्या इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांना आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. यांच अनुषंगाने भोकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे भावी व इच्छुक उमेदवार इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्या वतिने अर्धापूर, मुदखेड भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व शालेय शाहित्य वाटप करण्यात आले आहे.
यावेळी दादाराव पाटील ढगे व यांची कन्या इंजि. दामिनीताई ढगे पाटील यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

Oplus_0
Previous Post

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ गोरगरीब महिलांना देण्यासाठी प्रयत्न करावे – बालाजी बच्चेवार

Next Post

आरक्षण यात्रेच्या समारोपाची सभा ओबीसींचा राजकीय चेहरा असेल – एड. प्रकाश आंबेडकर

Admin

Admin

Next Post
आरक्षण यात्रेच्या समारोपाची सभा ओबीसींचा राजकीय चेहरा असेल – एड. प्रकाश आंबेडकर

आरक्षण यात्रेच्या समारोपाची सभा ओबीसींचा राजकीय चेहरा असेल - एड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697