Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या आदेशाला दिला खो

Admin by Admin
July 24, 2024
in सामाजिक
0
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या आदेशाला दिला खो
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकोट हे चौकशी अहवाल दाखल करण्यास करीत आहेत टाळाटाळ
अकोट ( जफर खान ) :- अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांनी दि.18/1/2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचेकडे सावकार विजयकुमार गोपालदास चांडक व सरिता विजयकुमार चांडक यांचे विरुद्ध सावकारी प्रकरण बाबत लेखी तक्रार सादर केली होती.त्या तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी दि.30/1/2024 रोजी सहाय्यक निंबधक सहकारी संस्था अकोट यांना लेखी पत्र दिले व सदर प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून चौकशी अहवाल 30 दिवसाचे आत सादर करण्या बाबत कळविले होते.सहायक निंबधक सहकारी संस्था अकोट यांनी प्रकरण दाखल करून सुरू केले.शेतकरी व सावकार यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली,दोन्ही पार्टीचे वकील पत्र सादर झाले,अर्जदार यांनी चारही धुर्याच्या बाजूचे शेतकरी यांचे 100 रुपये स्टॅम्पपेपर रोटरी करून पुरावे सादर केले.व सर्व शेतीचे कागदपत्र दाखल केले.शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांचाच ताबा असल्या बाबतचे स्पॉट पंचनामा मंडळ अधिकारी अकोलखेड यांनी सादर केलेला आहे.आज रोजी शेत शेतकरी यांच्याच ताब्यात आहे.मात्र तेवढ्यात सहायक निंबधक सहकारी संस्था विटनकर मॅडम अकोट यांची बदली झाली होती.त्यांच्या जागेवर आता अनिल शात्री हे रुजू झाले आहेत.तरी सुद्धा सदर प्रकरणाची दखल घेऊन आज परंत प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला नाही.आता दि.1/8/2024 ही तारीख देण्यात आली आहे.तरी या तारखेला सहायक निंबधक सहकारी संस्था अकोट हे दखल घेऊन कुठला अहवाल दाखल करतात की पुन्हा तारीख पे तारीख देऊन चौकशी अहवाल दाखल करण्यास टाळाटाळ करतात याकडे शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

क्षुल्लक कारणाहून शेजाऱ्याची हत्या; आरोपीस न्यायलयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ आगस्ट ला मुंबईत आंदोलन

Admin

Admin

Next Post
पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ आगस्ट ला मुंबईत आंदोलन

पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ आगस्ट ला मुंबईत आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697